


ओरिगामी.......एक गंमतशीर तर्कशास्त्र.
एका कागदाला फक्त घड्या घालत आकार घेणारी कला. पण मला हे सांगताना विशेष आनंद होतो कि या ओरिगामीमध्ये अगदी सोपे सोपे प्राणी पक्षी बनवताना देखील आपल्या काळात नकळत "तर्कसंगतीचा"उपयोग मोठ्या खुबीने केला जातो.origami science ही संकल्पना हजारो वर्षांपूर्वी जेवा जन्माला आली. तेवा जपान मधील कलाकारांची तर्काशास्त्रावरील पकड यामध्ये प्रकर्षाने जाणवते.जपान मधील कलाकार गणित आणि तर्कशास्त्र वर विशेष भर देणारे होते. त्यांनी ओरिगामी ला असे वळण दिले कि ज्यातून ठराविक प्रकारची ओरिगामी ही फक्त मनोरंजन देणारी कला न राहता त्यातून मुलांचा IQ चांगला होईल.geography, design science,architectural angels या गोष्टी त्यांच्याही नकळत उत्तम होऊन जातील.
समजा आपण ८ घड्यांचा सर्वात सोपा पक्षी करत आहोत. तर प्रथम रुमालाची घडी घातली जाते आणि त्यानंतर ८ व्या घडीला पक्षी पूर्ण तयार होतो परंतु ५ व्या घडी पासून ८ वी घडी पर्यंत मोडेल पूर्ण करण्याच्या पायरी पर्यंत नेमकी घडी बसावी यासाठी जो विचार केला जातो तेच ओरिगामी मधील तर्कशास्त्र होय. कारण एक विशिष्ठ घडी घातल्यावर पुढे काय होणार आहे याचा जसा जसा अंदाज बांधता यायला लागतो तसा तसा ओरिगामीचा तर्कसंगत विचार केला जातो. यात फारशी भीती बाळगण्याचे काहीच कारण नसते कारण हातात जात "रंगीत" कागद असेल आणि ओरीगामीचे मोडेल माहिती असेल तर नक्कीच ते मोडेल करण्यातील उत्साह द्विगुणीत होत असतो. सुरुवातीला बर्याचदा ते जमणार नाही असे आपल्याला वाटते. परंतु ती यशस्वी ओरिगामी फोल्डर ची प्रथम पायरी असते असे म्हणायला मला विशेष आनंद होतो.एका कागदाला फक्त घड्या घालत आकार घेणारी कला. पण मला हे सांगताना विशेष आनंद होतो कि या ओरिगामीमध्ये अगदी सोपे सोपे प्राणी पक्षी बनवताना देखील आपल्या काळात नकळत "तर्कसंगतीचा"उपयोग मोठ्या खुबीने केला जातो.origami science ही संकल्पना हजारो वर्षांपूर्वी जेवा जन्माला आली. तेवा जपान मधील कलाकारांची तर्काशास्त्रावरील पकड यामध्ये प्रकर्षाने जाणवते.जपान मधील कलाकार गणित आणि तर्कशास्त्र वर विशेष भर देणारे होते. त्यांनी ओरिगामी ला असे वळण दिले कि ज्यातून ठराविक प्रकारची ओरिगामी ही फक्त मनोरंजन देणारी कला न राहता त्यातून मुलांचा IQ चांगला होईल.geography, design science,architectural angels या गोष्टी त्यांच्याही नकळत उत्तम होऊन जातील.
ओरिगामी विषयी "तर्कसंगती" हा मुद्दा घेऊन मला आज लिहावेसे वाटले याला कारण फक्त आणि फक्त "स्वानुभव" हे एकमेव आहे. कारण मी कोणत्याही तर्कशास्त्राच्या परीक्षा दिल्या नाहीत.तो माझा विषय कधीच नवता कारण त्याची मला भीतीच वाटायची. पण थोडीफार ओरिगामी केल्यानंतर मी जेवा गम्मत म्हणून तर्कशास्त्राच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवते तेवा काहीही वेगळे न शिकता, न अभ्यास करता हे प्रश्न सहज सुटून जातात. आता मात्र याचे श्रेय ओरिगामी ला देताना खूप आनंद होतो. तसेच ओरिगामीचा आदर देखील वाटतो. शाळांमध्ये ओरिगामी चा उपयोग आणावयाचा असल्यास "modular origami " च्या माध्यमातून "भूमिती " हा मुलांना अवघड वाटणारा विषय खेळातून-कलेतून मनोरंजन करू शकतो. रंगे बिरंगी कागदाची हाताळणी हीदेखील "आनंददायी" होऊन शकते.
अशा प्रकारे तर्कासंगतीने विचार करावयास लावणारी लहानांपासून आपल्या आजी -आजोबांपर्यंत सर्वांनी आनंद घ्यावा अशी ही ओरिगामी. इंटरनेट वर विविध website वर याची technics उपलब्ध आहेत. सर्वांनी अवश्य स्वतः करण्याचा अथवा पाहण्याचा आनंद घ्यावा. माझ्या परीने आपण सर्वांना आनंद तथा प्रोत्साहन ठेण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न गोड मानून घ्यावा. मी अजून शिकत आहे पुढे जायचे आहे. हा लेख वाचून आपल्यापैकी कोणाला काही यावर चर्चा करावीशी तसेच सल्ला द्यावासा वाटला तर मला त्यात मनापासून स्वागतार्ह आहे .
my album
http://www.orkut.co.in/Main#AlbumList?uid=16516589163088828848
tejabandal@gmail.com
आपली मैत्रीण,
तेजा बांदल
my album
http://www.orkut.co.in/Main#AlbumList?uid=16516589163088828848
tejabandal@gmail.com
आपली मैत्रीण,
तेजा बांदल
छान लिहिलेलं आहेस . माझा वयक्तिक अनुभव आहे कि भूमिती आणि कागदाने करण्यात येणारे कला प्रकार यांची आवड हे एक मेकास पुरक आहेत. हि बालपानीची आवड मग कोणत्या दिशेला आणि कुठवर घेऊन जायची हे त्या आवडी सोबत असणार्या चिकाटी आणि Passion (या सारखा मराठी शब्द सुचत नाहीये :( ) वर अवलंबून आहे .
ReplyDeleteHi! तुझा album पहिला! खूपच सुंदर!
ReplyDeleteतू ओरिगामीमधली expert वाटतीयस!
Especially ते 2000 foldsवालं creation! Hats off!!
thanks a lot sushant!!
ReplyDeleteexpert vaycha maza "prayatna" nakkich aahe!
nice to meet you.........:)
kai nai tar origamy mule mi
ReplyDeletekapadyanchya ghadya ghalayla tari shiken...
hehehe
gammat baraka...ugach seriously gheshil maitar..
hhahha.....kalla mala....etaki chidki nahi aahe ha mi! tuzach aagaupana nasta!!bhetach ata mala, dakhavte changali tula!
ReplyDelete